378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 08/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
गीर्वाणवाणी – महालक्ष्मी
स्तोत्र – ललिता गोडबोले
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – ले./वाचक
– विद्या बाळ
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – शेतातील जलमृदसंधारण
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – उन्हाळयातील
पचन मार्गाचे आजार – ले/वा. डॉ सुहास नेने
|
स.6.50 वदु.1.55.
|
नातं निसर्गाशी – चिंताक्रांत वसुंधरा –
गोविंद सरदेसाई
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावं असं
काही
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक कार्यक्रम
|
स.9.30
वा.
|
आलाप – वि.लक्ष्मीशंकर
– गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य
दर्पण ) – व्हरटिगोची समस्या आणि त्यावरीलउपाय, उपचार या विषयावर डॉ विनया चितळे, डॉ सलोनी राजे यांची स्वराली गोखले यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – सूरश्री जोशी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – तारुण्यभान – निकोप सहजीवनासाठी मार्गदर्शन पर
मालिका-कुटुंब नियोजन आणि व्यंध्यंत्व मार्गदर्शन – डॉ गिरीश गोडबोले ,
करिअर मित्र – संकलन – प्रसाद कुलकर्णी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –संगीत भजन –
दत्तात्रय कळसकर आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – लघुनाटिका – सौर ऊर्जा – ले.सुनिल जगताप
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम – आनंद जोशी
|
सायं.7.15 वा.
|
मराठी चित्रपट संगीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – हरिगृहातील
ठोबळी मिरची उत्पादन तंत्रज्ञान – भरत टेमकर
|
रा.8.15 वा.
|
गुरूदेव रविंद्रनाथ
टागोर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम – रविंद्रनाथांचीगीतांजली, ले.
सुनिल शिनखेडे, सा.क. अभिराम सराफ
|
रा.8.35 वा.
|
मिश्र संगीत
|
रा. 9.30 वा.
|
साहित्य सौरभ – 1. काव्यवाचन – अनिल साबळे,
2.गजानन लक्ष्मीकांत देव यांची शापित ही कथा – वाचकस्वर गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपकी पसंद –
सा.क. प्रसाद कुलकर्णी
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – रजनी रामचंद्रन- गायन
|
No comments:
Post a Comment