378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 08/04/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – ऋग्वेदातील उषासुक्त –
वे.मू.प्र.ना.देडगे गुरूजी आणि सहकारी
|
स.6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – प्रणव गोखले – ज्ञानोबा तुझी
घोंगडी
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – युवकांच्या व्यसनमुक्ती साठी मानोसपचार – डॉ.
अनिमिष चव्हाण
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती – पूर्व हंगामी ऊस
|
स. 7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात
– सा.क. – गौरव शिंपी
|
स.7.40 वा.
|
भावधारा – सुगम संगीत (स्पॉन्सरशिप)
|
स.8.40 वा.
|
नातं निसर्गाशी – तणांचे पर्यावरणीयऔषधी उपयोग
– डॉ. शिरीष आंबेगावकर
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत – वंदना विटणकर, संगीत – श्रीनिवास केसकर, गायक – अनुराधा मराठे
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
विज्ञान प्रसार नवी दिल्ली आणि आकाशवाणी
निर्मित मालिका‘ उद्याच्या सृष्टी साठी- ‘शाश्वत विकास’ या विषयीच्या मालिकेचा 45 विषय – हरित इमारती – पर्यावरण स्नेही
इमारती, ले.सा.क.-किर्ती वडाळकर, सा.क.गौरी
लागू, गीत – डॉ. महेश केळुस्कर,
संगीत – मिलिंद गुणे,
|
स.10.30 वा.
|
मालिका – ‘कवितेचं गाणे होताना’ – डॉ. सलिल कुलकर्णी, डॉ.वैजयंती पटवर्धन, सा.क. किशोर खडकीकर
|
स.10.45 वा.
|
मराठी गझल
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद – फोन इन कार्यक्रम – छंदातून
व्यवसायिकता - सा.क – प्राजक्ता कुलकर्णी
|
दु. 1.40
वा.
|
जिल्हा वार्तापत्र – चंद्रपूर
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – गाथा स्वातंत्र्याची – आष्टी चिमुरचा
लढा – चंद्रकांत शहासने – निवेदन – वेदांगी कुलकर्णी
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – शब्दगंध या सदरात ‘बॉडी लँग्वेज’ या विषयी राधिका बेडेकर हिनी सादर केलेला कार्यक्रम, ‘स्वरभेट’ या सदरात लिलाधर
चक्रदेव याचं हार्मोनियम वादन
|
सायं. 6.15
वा.
|
लोकसंगीत – खंडोबाची गाणी – रामदास कामत आणि
सहकारी
|
सायं.6.30
वा.
|
हिंदी गीत
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – नारदीय कीर्तन – सा.क. श्रीपाद
प्रसाद अभ्यंकर – विषय – ‘गजेंद्र मोक्ष’
|
रा.8.15 वा.
|
नाट्यसंगीत
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा
|
No comments:
Post a Comment