378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 09/04/2018 चे विशेष
कार्यक्रम
स.06.05 वा.
|
गीर्वाणवाणी – शिवमानसपूजा – शर्वरी लेले आणि
सहकारी
|
स.06.10.वा.
|
प्रभात वंदन /चिंतन – प्रणव गोखले
|
स.06.45 वा.
|
आपले आरोग्य – आयुर्वेदातील गृहऔषधी वैद्य –
प्रमोद कुलकर्णी
|
स.06.50 वा.
|
उत्तम शेती – देशी गाईचं संगोपन
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत - भावधारा
|
स.8.40 व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – तणांचे पर्यावरणीय औषधी उपयोग
– डॉ. शिरीष आंबेगावकर
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – जुई कुलकर्णी यांच्या लघुतम कथांचं
सादरीकरण
|
स.9.00,रा. 7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.09.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – अश्विनी चांदेकर –
गायन
|
स.10.05 वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी भजन
|
च दु.12.00
.वा.
|
स्नेहबंध –
‘ रूमा ’ या स्वयंसहाय्यता गटाच्या संस्थापिका मधुवंती
मोहन यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी साधलेला संवाद
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – विदुषी हिराबाई बडोदेकर
– गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – बाईकवरून भारत भटकंती करणा-या योगेश आलेकरी आणि
महेश आरोटे यांच्याशी वैशाली जाधव हिनं केलेली बातचीत
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – सतीश विठ्ठल कदम आणि सहकारी
|
सायं. 6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – विदुषी – गिरीजा देवी – झुला – ताल केहरवा , कजरी – ताल दादरा
|
सायं.7.15 वा.
|
चित्रपट
संगीत
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कांदा पिकावरील रोग आणि त्यांचे
व्यवस्थापन – माहिती – मिनौती ढवळे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम – अश्विनी गोखले
|
रा.8.30 वा.
|
मिश्र संगीत
|
रा.9.30 वा .
|
नाटक – ‘' मोहनबाबू '’- ले. कमलेश सोमण – सा.कर्त्या – गौरी लागू
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपकी पसंद (हिंदी) – सा.क. संजय भुजबळ
|
रा. 10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत - पं.शिवकुमार शर्मा – संतूर वादन
|
No comments:
Post a Comment