378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 26/04/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – शतपदी स्तोत्र – वैभवी शेटे
|
स.06.10 वा.
|
प्रभात
वंदन/ चिंतन – डॉ.लिला दीक्षित – भाषेचे महत्त्व
|
स. 6.40 वा.
|
उत्तम
शेती – म्हैस पालन तंत्र
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – गर्भधारणेला सामोरे जाताना – वैद्य आरती व्यास
|
स.7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40 वा.
|
सुगम
संगीत – (भावधारा )
|
स.8.40व.दु.1.55
|
नातं
निसर्गाशी – आदिवासींचे कलपवृक्ष – डॉ.अनुराधा उपाध्ये
|
स.8.45 वा.
|
भाषण
विभाग – बेवारस लोकांसाठी काम करणारे अमित प्रभा वसंत यांच्याशी तेजश्री कांबळे
यांनी केलेली बातचीत
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – संध्या आपटे – सतार
|
स.10.00 वा.
|
मिश्र
संगीत
|
दु. 10.30 वा.
|
लोकगीत
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ‘भूमी’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी
मालिका – नभोवाणी रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ
प्रतिमा जगताप, पत्रकार हलिमा कुरेशी यांच्याशी मानसी आपटे
यांनी केलेली बातचीत
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – वर्धा
|
दु.2.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय गायन – रवीशंकर आगलावे – क्लॅरिओनेट वादन
|
सायं. 5.30 वा.
|
युववाणी
– ‘जीवन सुंदर आहे’ निराशाग्रस्त तरूणांविषयी मानसोपचार
तज्ज्ञ डॉ.संज्योत देशपांडे यांच्याशी बातचीत
|
सा.6.15 वा.
|
लोकसंगीत –
विश्वास खरे आणि सहकारी
|
सा.6.30 वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत – व्यवस्थापनशास्त्र आणि कामगार या सदरात कार्यसंस्कृती
– अविनाश हळबे
|
सायं. 7.15 वा.
|
चित्रपट
संगीत
|
सा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी हवामान सूचना , शेळी पालन व्यवसायातील
विक्री व्यवसथापन महत्त्व – डॉ.तेजस शेंडे, शून्य अवशेष द्राक्षांसाठी धोरण – माहिती – डॉ.सहदेव रामटेके
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत
|
रा.8.30 वा.
|
मिश्र
संगीत
|
रा.9.30 वा.
|
अखिल भारतीय
नाटकोंका कार्यक्रम – (आकाशवणी – सांगली)
|
रा.10.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – जगन्नाथ बुवा पंढरपूरकर – गायन
|
No comments:
Post a Comment