378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 02/05/2018 चे विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
गीर्वाणवाणी
– दशावतार वर्णन स्तोत्र – मधुसुदन कानेटकर
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन /चिंतन – धनंजय अवसरीकर
|
स.06.40 वा.
|
उत्तम
शेती - फळभाजीपाल्यची काढणी पश्चात हाताळणी
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – उन्हाळयातील आहार आणि विहार – वैद्य – प्रफुल्ल्ता सुरू
|
स.6.50 व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी -प्राचीन भारतीय वृक्ष – डॉ. राधिका
बेहरे
|
स. 7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.10 वा.
|
प्रादेशिक
बातम्या
|
स.7.40.वा.
|
भावधारा
– सुगम संगीत
|
स.08.40 वा.
|
आवर्जून
जावं असं काही
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – डॉ.वसंतराव देशपांडे – गायन
|
स. 10.00 वा.
|
लोकगीत
|
स.10.30
वा.
|
हिंदी
सुगम संगीत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त
‘भूमी’ या कादंबरीवर आधारित नभोवाणी मालिका – नभोवाणी
रूपांतर – प्रा.शमा सराफ, सा.क. डॉ.प्रतिमा जगताप उन्हाळयात कोणकोणती फळं खावीत मुलाखत –
डॉ.लिना बावडेकर यांच्याशी स्वराली गोखले यांनी केलेली बातचीत
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र – अमरावती
|
दु.2.00 वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – कल्याण अपार – शहनाई वादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– ‘भटकंती’ या सदरात ‘प्रदेशनिष्ठ
मित्र मंडळी या प्रदेशीक जैवविवधतेवर प्रकाश टाकणारी मालिका विषय – किनारपट्टीवरची
मित्र मंडळी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –शिला
अंकुश जगताप आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम – सुनिल पासलकर
|
रा. 7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – शेतशिवार , लोकसहभागातुन क्षारपड जमिनीचं पुर्नजीवन चर्चा
|
रा.8.15 वा.
|
कॅलीडोस्कोप
– Kamala
Markandaya A Talk by Dr. R.S.Jain
|
रा. 9.30 वा.
|
सलाम वर्दी
|
रा.10.00 वा.
|
फोन
इन आपली आवड – सा.कर्त्या – गौरी लागू
|
रा.10.30 वा.
|
आलाप – अपर्णा
केळकर – गायन
|
No comments:
Post a Comment