378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 11/04/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – पांडुरंगाष्टकम् – मधुसुदन कानेटकर
|
स.06.10 वा.
|
प्रभात वंदन /चिंतन – रजनी पत्की
|
स.06.45 वा.
|
आपले आरोग्य – आयुर्वेदातील
गृहौषधी – वैद्य – प्रमोद कुलकर्णी
|
स.6.50 वा.
|
उत्तम शेती - हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला
|
स. 7.00
वा.
|
आजचा विचार
|
स.7.10 वा.
|
प्रादेशिक समाचार
|
स.7.40.वा.
|
भावधारा – सुगम संगीत
|
स.08.40,दु.1.55
|
नातं निसर्गाशी - नद्या जोडप्रकल्प – प्रकाश गोळे
|
स. 8.45 वा.
|
रत्नाहार – आकाशवाणीच्या
संग्रहातील शब्द स्वरांच्या खजिन्यातील निवडक ध्वनीमुद्रणांवर आधारित
कार्यक्रम – सा.क.प्रसाद कुलकर्णी
|
स.9.00,सायं.7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – प्रभंजन पाठक – व्हायोलिनवादन
|
स. 10.00 वा.
|
लोकगीत
|
स.10.30 वा.
|
हिंदी सुगम संगीत
|
स.10.45 वा.
|
प्रा.का. डोळे हे अनमोल
|
स.11.35 वा.
|
राष्ट्रकुल स्पर्धेचा
आढावा – ले.निवेदक – महेश विचारे
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ‘भूमी’ कादंबरीच्या लेखिका आणि साहित्य संस्कृती महामंडळाचा
पहिला प्राचार्य रामशेवाळकर पुरस्कार ज्यांना नुकताच जाहीर झाला त्या विळख्यात
लेखिका आशा बगे यांच्याशी डॉ. प्रतिमा जगताप यांनी केलेली बातचीत
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र –
ठाणे
|
दु.2.00 वा.
|
हिंदी चित्रपट संगीत
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – मुकेश जाधव – तबला वादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – ‘भटकंती’ या सदरात ‘प्रदेशनिष्ठ मित्रमंडळी’ – प्रदेशनिष्ठ जैवविविधतेवर प्रकाश टाकणारी मालिका – विषय – हिमालयातली
मित्र मंडळी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदीक – ब्रम्हदेव
जाधव आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम – चारूदत्त देशपांडे
|
रा. 7.30
वा.
|
माझे घर माझे शेत - कांदा
आणि लसूण साठवण – माहिती – डॉ.विजय भागवत महाजन, दुधाळ जनावरांचे उन्हाळयात खाद्य व्यवस्थापन करून
दुग्ध उत्पादन सुधारणे – डॉ. संजय मल्हारी भालेराव
|
रा.8.15 वा.
|
महात्मा फुले जयंती समन्वित
कार्यक्रम – ले/सा.क.सुषमा अमर
|
रा. 9.30 वा.
|
सलाम वर्दी –
(आकाशवाणी – सांगली )
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपली आवड –
सा.क. डॉ. प्रतिमा जगताप
|
No comments:
Post a Comment