378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 21/04/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
गीर्वाणवाणी – हनुमान वडवानल स्तोत्र – सतीश आघारकर
|
स. 6.10 वा.
|
प्रभात वंदन/चिंतन – डॉ.रा.ना.दांडेकर – आदर्श
संबंध
|
स. 6.40 वा.
|
उत्तम शेती –
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य - उन्हाळयातील शीतोपचार – वैद्य
– शुभदा बेलणकर
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – आकाशगंगा – डॉ.प्रकाश तुपे
|
स.7.00 वा.
|
आजचा विचार
|
स. 7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 व दु.1.55
|
आवर्जुन जावं असं काही
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक मालिका – मस्त चाललंय- लेखिका आणि
सा.क.डॉ. प्रतिमा जगताप, सहभाग – प्रसाद कुलकर्णी , डॉ. प्रतिमा जगताप आणि संजय भुजबळ
|
स.9.00,दु.2.00
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – पं.विनायकराव पटवर्धन – गायन
|
स.10.05 वा.
|
नाट्य
संगीत
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय
संगीत – विदुषी बेगम अख्तर – पिलू ठुमरी, पूर्वी दादरा
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– (ग्रामीण ) –
|
दु.1.00 वा.
|
फोन
इन लोभ असावा – सा.क.
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र – मुंबई
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – नविन मराठी शाळा या शाळेच्या विद्यार्थ्यांनी
सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम –
निवेदन – वेदांगी कुलकर्णी
|
सायं. 5.30
|
युववाणी – मोकळा श्वास ‘ – भावनिक समस्यांच्या विळख्यात सापडलेल्या तरूणाईच्या अंतरंगात
डोकावून पाहणारी मालिका – विषय – स्पर्धा परिक्षा या अग्निपरिक्षा ?
मार्गदर्शन - निखिल वाळकीकर
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत - देवीची गाणी – लहानू बाई नवगिरे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – रघुनंदन पणशीकर – गायन
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –गाई म्हशी मधील गाभणकाळात पशुपालकांनी
घ्यावयाची काळजी – माहिती – डॉ.महेश रांगणेकर,किटकनाशके हाताळताना
आणि फवारताना घ्यावयाची काळजी – संतोष सहाणे
|
रा. 8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम –
अश्विनी सोमण
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – जी.माधवन –
गायन
|
No comments:
Post a Comment