Showcasing some of AIR Pune Programmes - Listen Snehbandh Promo

आकाशवाणी पुणे परिवार में आपका स्वागत है. आकाशवाणी जो शब्दों के आकाश में बसती है, शब्दों से ही सजती है और संवरती है. आइये इस मंच पर हम भी बांटे अपने सुख दुःख, सपने और संकल्प, जीवन के प्रश्न और उनके विकल्प. ये ब्लॉग है पुणे परिवार का. आइये साथ बढाइये हाथ. एक सांझा परिवार के लिए नए आकार को साकार करे. आकाशवाणी वो क्षितिज है जहां संस्कृति, साहित्य और संगीत कला का आज और कल साथ है

Total Pageviews

Thursday, 9 May 2019

378 अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 11/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
उत्‍तम शेती – निकृष्‍ट चा-यापासून दर्जेदार पशुखाद्य
स. 6.45 वा.
आपले आरोग्‍य  - व्‍यसनमुक्‍तीसासठी मानसोपचार – डॉ.चव्‍हाण
स. 6.50 वा.
नातं निसर्गाशी – कथा गहू कुळाची – क.कृ.क्षीरसागर
स.8.45 वा.
कौ‍टूंबिक श्रृतिका – जगणं मस्‍त मजेचं – ले.श्रीपाद ब्रम्‍हे, सा.क. गौरी लागू
स.9.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – वि.ज्‍योत्‍स्‍ना भोळे – गायन
स.11.30 वा.
विशेष गीतगंगा –विशेष सहभाग – ज्‍येष्‍ठ अभिनेते अशोक सराफ  - सादरकर्ते – संजय भुजबळ
दु..12.00 वा.
स्‍नेहबंध– (ग्रामीण) चैतन्‍य संस्‍थेच्‍या कौटुंबि‍क हिंसाचार या विषयी ग्रामीण भागात काम करणा-या  कार्यकर्त्‍यांच्‍या मुलाखती, लोकधारा – अवधूत गांधी आणि सहका-यांनी सादर केलेली भजनं
दु.2.30 वा.
बालोद्यान –जिल्‍हा परिषद प्राथमिक शाळा,मुलींची येवलेवाडी यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन कार्यक्रम
सायं.5.30 वा.
युववाणी – सेवाव्रती या सदरात दारूबंदीसाठी जनजागृती करणा-या महेश पवार यांच्‍याशी बातचीत
सायं.6.15 वा.
लोकसंगीत – धनगरी ओव्‍या – दत्‍तात्रय नागणकारे आणि सहकारी
सायं.6.30 वा.
आलाप – शास्‍त्रीय संगीत – अपर्णा पणशीकर – गायन  
सायं.7.30 वा.
माझे घर माझे शेत – कांदा विपणन वयवस्‍थापन - मा‍हिती - डॉ.राजीव काळे, आधुनिक ऊस शेतीसाठी सुधारित कृषी अवजार – माहिती – प्रा.महेश पाचारणे  
रा.9.30 वा.
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – डॉ.राजीव वर्मा – सतार वादन

No comments:

Post a Comment