378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 02/06/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आहारातून आरोग्याकडे –आर्चिस सुनीती विनय
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत – मंगेश पाडगांवकर, संगीत
– सुरेश गुजर, गायक
– अनुराधा मराठे आणि श्रीकांत पारगांवकर
|
स.9.30 वा.
|
विज्ञान प्रसार नवी दिल्ली
आणि आकाशवाणी यांची सहनिर्मिती असलेली विज्ञान मालिका – झळा या लागल्या जीवा
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – विशेष सहभाग – सादरकर्ते – संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद- फोन इन कार्यक्रम – गौरी पत्की
|
दु..1.00 वा.
|
आपली आवड – सा.क. – सिध्दार्थ बेंद्रे
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान – ओळख सैन्यदलाची
या मालिकेचा चौथा भाग
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – कविकट्टा -
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत - देवीची गाणी – भीमा महादेव गायकवाड आणि
सहकारी
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – सा.क.ज्ञानेश्वरबुवा कपलाने – आख्यान
विषय – पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा –
मुतुस्वामी दीक्षितर कंपोझिशन बाय कन्हंगड टी.पी.श्रीनिवासन – गायन
|
No comments:
Post a Comment