378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 09/05/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – सुक्ष्म अन्न द्रव्य वापराचं
नियोजन
|
स. 6.45 वा.
|
आपले
आरोग्य – व्यसन मुक्तीसाठी मानसोपचार – डॉ.चव्हाण
|
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी – पाणवठ्यापाशी – शेखर नानजकर
|
स.8.45 वा.
|
पुण्यातील पाण्याची परीस्थिती
– पाणी प्रश्न आणि त्यावर सक्रिय उपाय या विषयी मान्यवरांच्या प्रतिक्रियांवर
आधारित कार्यक्रम – सा.कर्त्या – तेजश्री कांबळे
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध
– मातृदिनाच्या अनुषंगाने ‘’मातृवंदना’’
सा.क.
रूचा थत्ते
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– स्टे ट्युन्ड् : फ्रेश गप्पा - रिफ्रेशिंग गाणी – सा.क. ऋतुजा हगवणे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत–
दादा तांबे आणि आणि सहकारी – संगीत भजन
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी कार्यक्रम – श्रमिक जगत – सेवानिवृत्ती
नंतरचे आर्थिक नियोजन – पुरूषोत्तम तडवळकर, कथा
– वारकरी – राज आहेरराव
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझं शेत – ऊस रोग परिस्थिती आणि ऊस रोगांबाबत प्रतिबंधात्मक उपाय – भरत
रासकर,शेळया
मेंढयातील पीपीआर रोग आणि प्रतिबंधात्मक लसीकरण – माहिती
डॉ.महेश बनसोडे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – कलाकार – वैशाली
अलुरकर
|
रा.10.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – कलाकार – संदीप आपटे – सतार
|
No comments:
Post a Comment