378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 06/05/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती– मका प्रक्रिया
उद्योग
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – कृष्ठरोगावर उपचार – डॉ.अनघा दूधभाते
|
स. 6.50 वा .
|
नातं निसर्गाशी – पाणवठ्याशी
– शेखर नानजकर
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – मॅगसेसे सन्मान
प्राप्त जलतज्ञ राजेंद्र सिंह यांची गौरी लागू आणि गोपाळ आवटी यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
- राजेंद्र कंदलगावकर – गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध - रात्रीच्या रागांच्या माहिती – बंदिशी आणि चित्रपटगीत,सुगम गीतांवर आधारित कार्यक्रम
सा.कर्ती – सुचेता चांडोळकर
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पौर्णिमा धुमाळे – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – स्वरभेट -
सुखदा पटवर्धन यांचं हार्मोनियम वादन, शर्मिला शिंदे यांचं गायन
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – शिला अंकुश जगताप आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत –
विदूषी शोभा गुर्टू
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – खरीप
पिकांची पूर्वतयारी – माहिती – वैभव विठ्ठल
शिंदे
|
रा.9.30 वा.
|
अपरिचित पु.ल.- पु.ल.देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त
आकाशवाणी पुणे केंद्राच्या सभागृहात संपन्न झालेला कार्यक्रम – संहिता लेखन ,दिग्दर्शन – चंद्रकांत
काळे
सा.कर्त्या – गौरी लागू
|
रा.10.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय
संगीत – सहाना बॅनर्जी – सतार वादन
|
No comments:
Post a Comment