378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 27/05/2019 चे विशेष
कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम शेती– ऊस वाढीच्या टप्प्यानुसार
पाणी नियोजन
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – स्वानंदी
सरदेसाई –गायन
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध- नाटक – शब्द
शब्द जपूनी ठेव – ले.प्रतिमा रविंद्र कुलकर्णी
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी – भारत भ्रमणातून आलेल्या अनुभवां
विषयी रोहन सदडेकर आणि शरयू घोडेकर यांच्याशी बातचीत
|
सायं.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – 1.आडसाली ऊसासाठी एकात्मिक
व्यवस्थापन - माहिती – संदेश देशमुख
|
रा.9.30
वा.
|
नाटक – कोण होता तो प्रवासी – चि.त्र्यं. खानोलकर
यांच्या विषयी रूपक – ले – विराज सवाई,सा.कर्त्या –
गौरी लागू
|
रा.10.30
वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत – उ.विलायत खान – सतार
वादन
|
No comments:
Post a Comment