378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 04/06/2019
चे विशेष कार्यक्रम
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – आादित्य सुतार –
बासरी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे ट्युनड् :फ्रेश गप्पा –
रिफ्रेशिंग गाणी – सा.क. रूचिरा पालकर
|
सायं.6.30 वा.
|
विज्ञान
जगत – पावसाच विज्ञान संकलन/निवेदन – जगदीशराव
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, चारसुत्री भात लागवड - माहिती – डॉ.नरेंद्र काशिद, उद्याच्या जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगानं पर्यावरण प्रेमी –
डॉ.महेंद्र घागरे यांची मुलाखत
|
No comments:
Post a Comment