378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 14/05/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40
वा.
|
उत्तम शेती – जनावरातील मुतखड्यावर उपचार
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – आरोग्यदर्पण – डॉ.मिलींद
मोडक – (अस्थिरोगतज्ञ)
|
दु. 2.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत - मुकुंद मराठे – गायन
|
सायं. 6.30 वा.
|
लोकजागर – भाषण – ग्रामगीतेतून लोकशिक्षण – डॉ.लता
पाडेकर
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – हरितगृहातील ढोबळी मिरची लागवड
– माहिती – भरत टेमकर, कृषी हवामान
सुचना – लाईव्ह
|
रा.10.00
वा.
|
आपकी पसंद – सा.क. गौरी लागू
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – मिलिंद
तुळाणकर – जलतरंगवादन
|
No comments:
Post a Comment