378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 20/05/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – उन्हाळ्यातील आहार आणि विहार – डॉ.प्रफुल्लता
सुर
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ज्येष्ठ नाट्य अभिनेत्री गायीका किर्ती
शिलेदार यांची प्रतिमा जगताप यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – देवीदास भागुजी बो-हाडे आणि
सहकारी
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – आडसाली ऊसासाठी आंतरमशागतीची सुधारित
अवजारे – माहिती – किरणकुमार ओंबासे,यशोगाथा – निर्यातक्षम द्राक्ष व्यवस्थापन –
श्रीमंत ढोणे
|
रा.9.30 वा.
|
नाटक – कोण होता तो
प्रवासी – चि.त्र्यं .खानोलकर यांच्या विषयीच्या रूपकाचा1 ला भाग – ले.विराज
सवाई, सा.कर्त्या – गौरी
लागू
|
No comments:
Post a Comment