378
अंश 7.8मीटर्स वर गुरूवार दिनांक 16/05/2019चे विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – जनावरांचं लसीकरण
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – कॅन्सरवरील आधुनिक शस्त्रक्रिया
– डॉ.सतीश सोनवणे
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – पाण्याची विविध रूप – श्यामराव ओक
|
स.8.45 वा.
|
पुण्यातील पाण्याची परीस्थिती – पाणी प्रश्न आणि त्यावर सक्रिय
उपाय या विषयी मान्यवरांच्या प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम – सा.कर्त्या –
तेजश्री कांबळे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत- ललित देशपांडे
– गायन
|
स.11.35 वा.
|
कृषी पर्यटन दिना निमित्त समन्वित कार्यक्रम
– येवा कोकण आपलाचं असा – सा.क. सुहास विद्वांस
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – पैठणीच्या चौकड्यांनो हे रूपक
ले – मृदुला बेळे –सा.क.गौरी लागू,वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी वर्षानिमित्त
कार्यक्रम – सिध्दार्थ बेंद्रे
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे ट्युन्ड् : फ्रेश गप्पा
- रिफ्रेशिंग गाणी – सा.क. विराज सवाई
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत– भारूड – सुभाष हरीभाऊ थोरवे
|
सायं.6.30 वा.
|
कामगारांसाठी
कार्यक्रम – श्रमिक जगत कायदा आणि कामगार या मालिकेत समान काम समान वेतन या विषयीच्या
कायदेशीर तरतूदी – सहभाग – अॅड.जयंत शाळीग्राम
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझं शेत – स्वच्छ दुध उत्पादन माहिती –
डॉ.स्नेहा डफळ अधिकारी बायफ,देशी गोपालन – मुलाखत – डॉ.सोमनाथ हनुमंत
माने
|
रा.8.15 वा.
|
बुध्द
पौर्णिमा निमित्त समन्वित कार्यक्रम – ले.प्रा.विलास जाधव सा.क.प्रदिप जरोंडे
|
रा.9.30 वा.
|
शब्दसुर – सुप्रसिध्द गायक जे.एल.रानडे
यांची बबनराव नावडीकर यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.10.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.विद्याधर व्यास – गायन
|
No comments:
Post a Comment