378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 17/05/2019 चे विशेष कार्यक्रम
स.6.40,1.45
वा.
|
उत्तम शेती – जलमृद
संधारण
|
स.6.45
वा.
|
आपले
आरोग्य - मानसिक आजार
- डॉ.विद्याधर बापट
|
स.8.45
वा.
|
गीर्वाणभारती – ‘संस्कृत उक्तिविशेष
मालेत ललितलेख – मुक्ता कुलकर्णी
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – विदुषी कला रामनाथ –
व्हायोलिन
|
स.12.00
वा.
|
स्नेहबंध
– कथांतर – कथा – गुलाबी सीर – द पिंक हेटेुड डक – लेखक – संतोष थिंत्रे सा.क.
गौरी लागू
|
दु.2.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – उदयन
काळे – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी –
कविकट्टा – सहभाग – स्नेहा मिरगणे आणि श्रीकांत गोंधळी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत - भेदिक – रघुनाथ शंकर गु्ंड आणि सहकारी
|
सायं.6.45
वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – प्रतिमा हब्बु (गजल)
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –कृषी हवामान सुचना – लाईव्ह
,
पाचट
ठेवून खोडवा ऊसाचे व्यवस्थापन – माहिती – संदेश देशमुख
|
रा.10.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – पल्लवी पोटे – गायन
|
No comments:
Post a Comment