378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 05/05/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40 वा.
|
उत्तम
शेती – चिंचेपासून प्रकियायुक्त पदार्थ
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य
- कुष्ठरोगाची लक्षणे – डॉ. अनघा
दूधभाते
|
स.6.50
वा.
|
नातं
निसर्गाशी – बहुगुणी बांबू – श.म.केतकर
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – भालचंद्र देव – व्हायोलिन
वादन
|
स.11.30
वा.
|
विशेष
गीतगंगा – विशेष सहभाग – ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सादरकर्ते – संजय भुजबळ
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – सखी संवाद- फोन इन कार्यक्रम – विषय – माझ पाण्याचं नियोजन सा.क. गौरी पत्की
|
दु.2.30
वा.
|
बालोद्यान
– सैनयदलाची ओळख – सहभाग – सेवानिवृत्त मेजर जनरल डॉ.विजय पवार
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी–
शब्दगंध – नात्यातला ओलावा – सा.क. दिशा जोशी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
- संगीत भजन – देविदास बो-हाडे आणि सहकारी
|
सायं.
6.30 वा.
|
लोकनाट्य – झाले भलतेच – सा.क.शाहीर
जगन्नाथ नांगरे आणि सहकारी
|
सायं.
6.45 वा.
|
स्वरमाधरी – मराठी सुगम गायन – कुंदा पानसे
|
रा.7.15
वा.
|
माझे घर माझे शेत – नारदीय कीर्तन – सा.क. मंजुश्री
श्रीकांत खाडीलकर आख्यान विषय – शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक प्रसंग
|
रा.9.30
वा.
|
रविवासरीय
संगीत सभा – देबश्री भट्टाचार्य – गायन
|
No comments:
Post a Comment