378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 21/05/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.6.50 वा.
|
नातं निसर्गाशी– मानव आणि
पर्यावरण – डॉ.मधुकर ढवळीकर
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – आरोग्यदर्पण – हिमोफेलीया या विषयी
डॉ.प्राजक्ता कुलकर्णी यांची तेजश्री कांबळे यांनी घेतलेली मुलाखत,
कुटुंबाला आाहाराच्या चांगल्या सवयी कशी लावाव्या – भाषण प्रिया भिडे
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – अनुजा ब्रम्हे
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सुचना – लाईव्ह,
क्षारपड,पाणथळ
जमिनी सुधारण्या साठीच्या उपाययोजना – माहिती – प्रशांत शेटे,वर्षभर
हिरव्या चा-याचे नियोजन – प्रा.रामदास भिमराव शेंडे
|
रा.8.15 वा.
|
समन्वित
कार्यक्रम – संत मुक्ताबाई पुण्यतिथी – योगिनी मुक्ताबाई – ले.शरदचंद्र छापेकर
– सा.क. संजय हांडे
|
रा.10.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत – विदुषी
मंजिरी आलेगावकर – गायन
|
No comments:
Post a Comment