378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 25/05/2019 चे
विशेष कार्यक्रम
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – राधिका ताम्हणकर – गायन
|
दु..12.00 वा.
|
स्नेहबंध– (ग्रामीण) बचत गटातील महिलांचा कार्यक्रम
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा –
सा.क. सिध्दार्थ बेंद्रे
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – ई बुक्स प्रकाशनाचा व्यवसाय सुरू करणा-या रवी
जंगले आणि गोविंद रुद्रवार यांच्याशी दिशा देशपांडे हिनं केलेली बातचीत
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
यशोगाथा प्रगतीशील शेतकरी – रघुनाथ शिंदे यांची मुलाखत, हायड्रोपोनिक्स
तंत्रज्ञानाद्वारे चारा उत्पादन या विषयी रविंद्र ढमाळ कृषी उपसंचालक जिल्हा
अधिक्षक कृषी अधिकारी सातारा यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – शामा शास्त्री कंपोझीशन
बाय – कोविलाडी आर माडवा प्रसाद – गायन
|
No comments:
Post a Comment