378
अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 03/07/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात
वंदन - गीर्वाणवाणी – गणपती अथर्वशीर्ष - कल्याणी आणि कस्तुरी जोशी,चिंतन – सुनिल चिंचोळकर
|
स.6.40 वा.
|
उत्तम शेती – पेरू लागवड
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – डॉ.निरंजन आडकर – गुडघेदुखी आणि आथॉस्कोपी
|
स.6.50 वदु.1.55.
|
नातं निसर्गाशी – चराउ कुरणं – आनंद मसलेकर
|
स.7.40 वा.
|
सुगम संगीत – भावधारा
|
स.8.40 वा.
|
आवर्जून जावं असं काही
|
स.8.45 वा.
|
प्रासंगिक
कार्यक्रम – (कार्यक्रम विभाग ) – प्लॅस्टिक कचरा 378 अंश
मुक्त
दिंडी अभियानासाठी कार्यरत पर्यावरण दक्षता कृती मंचाचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांची
प्रसाद कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – शकुंतला भरणे – गायन
|
स.10.00 वा.
|
हिंदी
गझल -
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ( आरोग्य दर्पण ) –
|
दु.1.05 वा.
|
खुलं
आकाश – मालिका – मनाची उभारी – आकाशवाणी - रत्नागिरी
|
दु.2.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत - विजय कोपरकर – गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी –
माझं व्यासपीठ – ' डिप्रेशन' – प्रेरणा खोत हिचं मनोगत, ललितबंध – पाय-या मयुर भावे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – भरत इपानदेव हराळे आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर –
मुलाखत - साक्षरोत्त्रानंतर काय ? या वि षयावर तेज निवळीकर यांची प्रल्हाद यादव
यांनी घेतलेली मुलाखत
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम - भाग्यश्री गोसावी
|
सायं.7.15 वा.
|
मराठी
चित्रपट संगीत
|
सायं.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी हवामान सूचना, खरीप हंगामातील प्रमुख
पिकांत तणनाशकांचा वापर आणि घ्यावयाची काळजी
- माहिती - डॉ. अरुण भाऊराव कांबळे
|
रा.8.15 वा.
|
आंतरराष्ट्रीय
मादक द्रव्य सेवन विरोध दिना निमित्त समन्वित कार्यक्रम - सा.क. सुजीत बनसोडे
(आकाशवाणी - सोलापूर)
|
रा.8.35 वा.
|
मिश्र
संगीत
|
रा. 9.30 वा.
|
चार साल
मोदी सरकार
|
रा.10.00 वा.
|
आपकी
पसंद – सा.क. प्रज्ञा कळसकर
|
रा.10.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – विदुषी लक्ष्मीबाई जाधव – गायन
|