378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 10/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40 व दू.1.45वा.
|
उत्तम शेती – योग्य व्यवस्थापनातून मिथेन वायूच्या प्रमाणात घट
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – लक्ष्मीरोड पुण्यातल्या मुख्य
बाजारपेठेच्या इतिहासाविषयी डॉ. शुभदा आठवले यांची गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध – उद्योगिनी या मालेत झेंडे निर्मितीचा
व्यवसाय करणा-या अनुराधा मुरूडकर यांची जया जुन्नरकर यांनी घेतलेली मुलाखत,एकमेकांस आधार देवू या मालेत आस्था
बोस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप विषयी कार्यक्रम
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषणाला
125 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल नितिन वाघ यांच्याशी श्रीधर कुलकर्णी यांनी केलेली
बातचीत
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – रब्बी
ज्वारी पिकाची लागवड – माहिती – प्रा.रामभाऊ हंकारे
|
रा.8.15 वा.
|
राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था मुंबई यांच्या 24
व्या दीक्षान्त सोहळयावर आधारित आाकाशवाणी वृत्तांत
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपकी पसंद – सा.क. सिध्दार्थ बेंद्रे
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
– विनय रामदासन्
|
No comments:
Post a Comment