378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 22/09/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.40 व दु.1.45 वा.
|
उत्तम
शेती – दुध उत्पादनासाठी खनिज मिश्रणांचे महत्त्व
|
स.6.50 वा. व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – वनस्पतींमधील स्पर्धा – डॉ.
अशोक इनामदार
|
स.9.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – कलाकार – पं.राम मराठे – (शा.गायन)
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय
संगीत - शांती हिरानंद – मिश्र पिसू ठुमरी, सुलभा पिशवीकर – कजरी कविता गाडगीळ
|
दु.1.40 वा.
|
जिल्हा
वार्तापत्र - यवतमाळ
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान - ज्ञानप्रबोधनी प्रशाला पुणेच्या विद्यार्थ्यांनी
सादर केलेला कार्यक्रम
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी उत्पन्न बाजार समीत्यांच कामकाज आणि आव्हानं
– माहिती – बाळासाहेब देशमुख, पशुपालनातील व्यवसायीकता – माहिती
– डॉ. स्मिता सूरकर – काल्हे
|
रा.8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – बालिका सप्ताह ले. शुभददा
चौकर सा.क. ज्योत्स्ना केतकर
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा
अखिल भारतीय कार्यक्रम – सुषमा वाजपेयी
|
No comments:
Post a Comment