378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 19/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – वयात येणा-या मुलांशी संवाद
– डॉ. मोहन देशपांडे
|
स.8.45 वा.
|
मलाही काही सांगायचंय –दिव्यांग व्यक्तींच्या
मनोगतांवर आधारित कार्यक्रम
|
स.9.30 वा.
|
आलाप– शास्त्रीय संगीत – रमाकांत परांजपे
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
–प्रायो कार्यक्रम – निर्भिड सा-या बना ग,’’सर्व कार्यषु सर्वदा’’ – गणेशोत्सवाच्या लोकोपयोगी
कार्याविषयी कार्यक्रम - गौरी पत्की
|
सायं.4.30 से 6.00
सायं.6.15 से 6.58
रा.7.10 से 8.00
रा. 8.15 से 8.43
रा.9.15½ से 10.30
रा. 11.10 ते खेळ संपेपर्यंत
|
भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुबई इथे
खेळल्या जाणा-या आशियाई कप 2018 क्रिकेट
सामन्याच प्रत्यक्ष वर्णन
|
No comments:
Post a Comment