378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 17/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.40 व दू.1.45वा.
|
उत्तम शेती – किटक नाशक फवारताना घ्यावयाची काळजी
|
स.06.45 वा.
|
आपले आरोग्य – वयात येणा-या मुलांशी संवाद – डॉ. मोहन देशपांडे
|
स.9.15 वा.
|
वाटा विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण
कल्याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री मुद्रा योजना,सहभाग – श्री आनंद बेडेकर सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
स.9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय
गायन – कल्याण अपार – शहनाई वादन
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध – उद्योगिनी अंतर्गत – गृहसजावटकार
आभा करंदीकर यांची जया जुन्नरकर यांनी घेतलेली मुलाखत, एकमेकांस आधार देवू – स्वमदत
गटावर आधारित कार्यक्रम
|
दु.2.30
वा.
|
आलाप - शास्त्रीय संगीत – पल्लवी पोटे –
गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – माझं व्यासपीठ गणेशोत्सव आणि जल प्रदूषण अजिंक्य साळुंखे याचं
मनोगत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत
भजन – पोपटराव वाळूंज आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय संगीत – सूरंजन खंडाळकर
|
रा.8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम
– हैद्राबाद मुक्ती संग्राम दिन – समरात धुमसणारं घटनाचक्र – ले.डॉ.वृंदा देशपांडे
|
रा.10.00 वा.
|
फोन इन आपकी पसंद – सा.क. सिध्दार्थ बेंद्रे
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – पं.जसराज – गायन
|
No comments:
Post a Comment