378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 30/09/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40व दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – दुधातील घटकांवर परिणाम करणा-या बाबी
|
स.6.50 वा व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – वन्यजीव
सप्ताहनिमित्त वन्यजीव पुणे इथले रविंद्र वानखेडे यांची मुलाखत
|
स.8.45 वा.
|
स्वरचित्र – गीत – संजीवनी
बोकील – संगीत – सुरेंद्र अकोलकर, गायिका
– श्रुति करंदीकर
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत - कलाकार – रवींद्र घांगुर्डे – गायन
|
स.10.55 व रा.7.55 वा.
|
‘मन की
बात’ – मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी जनतेशी साधलेल्या
मुक्त संवादाचा मराठी अनुवाद
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम –– मला भावलेलं
भाषांतरीत साहित्य
|
दु.1.00 वा.
|
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्या पसंतीची गाणी
आणि आठवणींची सुरेल मैफल विशेष सहभाग – निवेदक
आणि मुलाखतकार – सुधीर गाडगीळ , सा.क. संजय भुजबळ
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –‘स्वत:ला
घडवताना’’ या मालिकेचा
6 वा भाग माजी राष्ट्रीय खेळाडु मनिषा वाठे बातचीत करणारे बालदोस्त – अरबाज पठाण, अनिशा मिजार
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – शब्दगंध –
सा.क. अर्चना कोठी, रुद्राणी
नाईक
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– भागवत आप्पाजी नांगरे आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम
संगीत – कलाकार – राजीव बर्वे
|
सायं.7.10 वा.
|
माझे घर माझे शेत – कीर्तन
– नारदीय – सादरकर्ते – चारुदत्त गोविंद आफळे आख्यान – मयुरेश्वराचे महात्म्य
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा –
असीम चौधरी – सतार वादन
|
No comments:
Post a Comment