378 अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 23/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – सेंद्रिय निविष्ठांचा वापर
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – मानसिक आरोग्याचे समायोजन – डॉ.प्रशांत मंजिरे
|
स.6.50 वा व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – वनस्पतींमधील
स्पर्धा – डॉ. अशोक इनामदार
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत - कलाकार – पं.अजय पोहनकर
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम –– मन: शांतीचे
माझे प्रयोग
|
दु. 1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र - रत्नागिरी
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –‘स्वत:ला
घडवताना’’ या मालिकेमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या
विद्या बाळ यांच्याशी बालदोस्तांनी केलेली बातचीत
|
सायं.4.30 ते 6.10,
सायं.6.15 ते 6.58 ,
रा. 7.10 ते 8.00,
रा.8.15 ते 8.42 ,
रा.9.15½ ते 11.00
रा.11.10 ते खेळ संपेपर्यंत
|
आशिया कप 2018 एक दिवसीय
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचं ए आणि बी दुबई किंवा सी आणि डी अबुधाबी इथे खेळल्या
जात असलेल्या सामन्याचे हिंदी आणि इंग्रजीतुन प्रत्यक्ष वर्णन
|
No comments:
Post a Comment