378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 2709/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 वा.
|
उत्तम शेती – कांदा लसूण पीकं सल्ला
|
स.9.15
वा.
|
वाटा
विकासाच्या - केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी
योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भात
विविध योजना – सहभाग – श्री.विजय घावटे, सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– प्रायोजित कार्यक्रम – निर्भिड सा-या
बना ग, एकटीनं कन्याकुमारी ते लेह हा सायकल प्रवास केलेल्या वासंती जोशी यांची
मुलाखत
|
दु.2.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – सुहास व्यास – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– ‘स्टे ट्युन्ड’ फ्रेश गप्पा रिफ्रेशिंग गाणी – सा.क.
दिशा जोशी
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन – रुद्रमणी मिठारी आणि सहकारी
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथ यांच्याशी भच्या टेकाम यांनी केलेली बातचीत
|
रा.8.15
वा.
|
समन्वित
कार्यक्रम – जागतिक पर्यटन दिवस – पानगळीच्या वनातील व्याघ्र दर्शन – ले. रवी जवळे, सा.क. मीनल पाठरावे
|
रा.9.30
वा.
|
अखिल
भारतीय नाटकोंका कार्यक्रम – ‘’ शंभर टक्के बुदवंतराय’’ मुळ कोकणी लेखिका – ज्योती कुनकोलिकर , सा.क. गौरी
लागू
|
No comments:
Post a Comment