378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 18/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व
दु.1.45वा
|
उत्तम शेती – किटकनाशक फवारताना
घ्यावयाची काळजी
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य
– वयात येणा-या मुलांशी संवाद- डॉ. मोहन देशपांडे
|
स.6.50 वा.
|
नातं
निसर्गाशी – सण, उत्सव आणि प्रदूषण – निरंजन
घाटे
|
स.9.15 वा.
|
केंद्र
सरकारच्या महत्वपूर्ण कल्याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका वाटा
विकासाच्या – प्रधानमंत्रीमृदा आरोग्य
पत्रिका - सहभाग – श्री अशोक बानखेले, सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
रा.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– रेवा नातू
|
दु.1.05 वा.
|
खुलं
आकाश – मालिका – शैक्षणिक अभ्यासक्रम – एक नवा दृष्टिकोन
|
दु.2.30 वा.
|
आलाप
- शास्त्रीय संगीत – गीता जावडेकर – गायन, उ.साबरी खान – सारंगी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– स्टे टयुन्ड लेखिका – प्रियंका नगरकर
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत
– संगीत भजन –रूद्रमणी मिठारी आणि सहकारी
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – मुकुंदराज गोडबोले
|
सायं.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – कृषी हवामान सूचना लाईव्ह, कृषी उत्पन्न बाजार
समित्यांच कामकाज आणि आव्हानं – माहिती – बाळासाहेब देशमुख
|
रा.9.30 वा.
|
एैलतीर
पैलतीर – शिव छत्रपती क्रिडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित डॉ. अरूण दातारा यांची डॉ. प्रतिमा जगताप यांनी घेतलेली
मुलाखत
|
रा.10.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीयगायन – रघुनंदन पणशीकर – गायन
|
No comments:
Post a Comment