378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 08/09/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.40 व दु.1.45 वा.
|
उत्तम
शेती – सोयाबीनवरील पिवळी मोझॅकचे नियंत्रण
|
स.6.50 वा. व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – समुद्राच्या भरती ओहोटीच चक्र
– डॉ.श्रीकांत कार्लेकर
|
स.9.30 वा.
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – कलाकार – पं. निवृत्तीबुवा सरनाईक
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध
– ग्रामीण – माणदेशी या संस्थेतील कम्युनिटी रेडिओचे काम करणा-या जयश्री नरळे यांच्याशी
तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत, सुचित्रा रानडे यांची
कथा – आनंदवनभुवनी
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान - सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विषयी माहिती, कथा, बालगीत
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – मेघ मल्हार – पावसाळयातील जंगलातील
भटकंती या विषयावर ओंकार ओकशी सुखदा अग्निहोत्री
हिने केलेली बातचीत
|
रा.7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – कोरडवाहु हरभरा लागवड तंत्राज्ञान – माहिती – प्रा. सदाशिव भास्कर
देशमुख
|
No comments:
Post a Comment