378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार
दिनांक 11/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05वा.
|
प्रभात वंदन
- गीर्वाणवाणी – महालक्ष्मी स्तोत्र - ललिता गोडबोले, चिंतन – किर्ती पेंडसे- शब्द
|
स.6.40व दु.1.45वा
|
उत्तम शेती
– रांगडा कांदा लागवड
|
स.9.15 वा.
|
वाटा
विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण कल्याणकारी योजनावर आधारित
कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री राष्ट्रीय
महामार्ग विकास परियोजना, सहभाग – श्रीकांत पोतदार – उपमहाप्रबंधक
राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – भारतीय सैन्यदलाची ओळख
|
सायं.6.15
वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन – रूद्रामणी मिठारी आणि
सहकारी
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी हवामान सूचना लाईव्ह, लसीकरणातील नविन तंत्रज्ञान –
फायदे आणि तोटे – डॉ.प्रशांत म्हसे
|
No comments:
Post a Comment