378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 06/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन - गीर्वाणवाणी
– दत्तात्रेय स्तोत्र– अपर्णा नेने, चिंतन – डॉ. माधवी मेहंदळे श्रध्दा
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – डॉ. अनुराधा
सोवनी – तोंडाचा कॅन्सर
|
स.6.50व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – समुद्राच्या
भरती ओहोटीच चक्र – डॉ. श्रीकांत कार्लेकर
|
स.8.45 वा.
|
पुस्तक परिचय अंतर्गत
– गोपाल तिवारी यांनी सत्यपालसिंग राजपूत यांच्या काळया जादूचे अवशेष या कविता
संग्रहाचा करून दिलेला परिचय, प्राध्यापक पांडूरंग भोये यांनी डॉ. नागोराव
कुंभार आणि डॉ.विवेक घोटाळे यांनी संपादीत केलेल्या समकालीन सामाजिक चळवळी या पुस्तकाचा
परिचय
|
स.9.30 व दु.2.30
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– पं.मोहनकुमार दरेकर
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
भारतीय सैन्य दलाची ओळख -
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– रूद्रमणी मिठारी आणि सहकारी
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – आरोग्यदायी
परसबाग – माहिती – निवेदिता डावखर , यशोगाथा शेतमाल थेट विक्री – मुलाखत
– अनिल पानखेडे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सु्गम
संगीत – राजीव बर्वे
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं.मल्ल्किार्जुन मन्सूर
|
No comments:
Post a Comment