378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 28/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
|
उत्तम शेती – योग्य प्रजननव्यवस्थापन
वाढवा दुग्धोत्पादन
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – वाढत्या वयातील मुलांचा व्यायाम – डॉ. प्रमोद
जोग
|
स.8.45. वा.
|
गीर्वाणभारती – संस्कृत साहित्यातील स्त्री
कवियत्री – भाषण – सुनिला गोंधळेकर
|
स.9.15 वा.
|
वाटा विकासाच्या – केंद्र शासनाच्या विविध
कल्याणकारी योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – 2022 पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न
दुप्पट करण्यासंदर्भात विविध योजना – सहभाग – श्री.विजय घावटे
|
स. 9.30
वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – उस्ताद फैयाझ
हुसेन खान – व्हायोलिन वादन
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध
– ‘रंग ठुमरीचे - ठुमरी गायकीतील गुरू शिष्य गायिकांविषयी कार्यक्रम –
लेखन – संज्ञा कुलकर्णी
|
सायं.4.30 से 6.00
सायं.6.15 से 6.58
रा.7.10 से 8.00
रा. 8.15 से 8.42
रा.9.15½से 10.30
रा. 11.10 ते 1.30 खेळ संपेपर्यंत
|
आशियाई कप 2018 च्या अंतिम एक दिवसीय आंतरराष्ट्रीय
क्रिकेट सामन्याचे दुबई इथे खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन
|
No comments:
Post a Comment