378 अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 13/09/2018
चे विशेष कार्यक्रम
स.
6.40 वा.
|
उत्तम
शेती – ट्रक्टरची देखभाल
|
स.8.45
वा.
|
पुस्तक
परिचय अंतर्गत – गोपाल तिवारी यांनी सत्यपाल राजपूत यांच्या काळया जादूचे
अवशेष या काव्य संग्रहाचा करून दिलेला परिचय, प्राध्यापक
पांडूरंग भोये यांनी डॉ. नागोराव कुंभार आणि डॉ.विवेक घोटाळे यांनी संपादीत
केलेल्या समकालीन सामाजिक चळवळी या पुस्तकाचा परिचय
|
स.9.15
वा.
|
वाटा
विकासाच्या केंद्र सरकारच्या महत्त्व
पुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका –एक भारत श्रेष्ठ भारत कार्यक्रमामध्ये
प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी अर्थमंत्री अरूण जेटली तसेच एक श्रेष्ठ भारत
कार्यक्रमाअंतर्गत ध्वनिमुद्रीत केले गेलेला नागरिकांच्या मुलाखतीचे अंश
|
स.9.30
वा.
|
आलाप
– शास्त्रीयसंगीत – विदुषी प्रभा अत्रे – गायन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी
– ‘स्टे टयुन्ड’ – फ्रेश गप्पा रिफ्रेशिंग गाणी –
सा.क. प्रियंका नगरकर
|
रा.8.15
वा.
|
समन्वित
कार्यक्रम – श्री गणेशोत्सव – गणनां त्वा गणपती – ले.डॉ. रूपाली वाडेकर –
सा.क. सुनील कुलकर्णी
|
No comments:
Post a Comment