378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 11/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – व्यायामाची गरज – डॉ.
राजेंद्र बहाले
|
स.8.45
वा.
|
मलाही काही सांगायचंय – दिव्यांग भगिनींच्या
मनोगतांवर आधारित कार्यक्रम
|
स.9.15
वा.
|
‘’वाटा विकासाच्या ‘’ केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण योजनांवर
आधारित कार्यक्रम मालिका –‘’ प्रधानमंत्री पोषण योजना ‘’ म्हणजेच मध्यान्ह भोजन योजना
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका – भारतीय सैन्य दलाची ओळख
– आकाशवाणी - सातारा
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी–
मेघ मल्हार - पावसाशी गट्टी करणा-या व्यक्तिंशी गप्पा –‘पत्रकांरांच्या नजरेतून पावसाळा – आकाशवाणी केंद्राच्या वृत्त
विभागाचे उपनिदेशक नितिन केळकर यांच्याशी विराज सवाई याने केलेली बातचीत
|
रा.
7.30 वा.
|
माझे
घर माझे शेत – वनश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव तुकाराम शिंदे यांची मुलाखत
|
रा9.30
वा.
|
फोन
इन जनसंवाद
|
No comments:
Post a Comment