378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 07/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु. 1.45
|
उत्तम शेती – पिवळया
रंगाच्या डेझी या फुलाविषयी माहिती
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – गर्भाशय मुखाचा कॅन्सरस – डॉ.अनुराधा सोवनी
|
स.6.50 व दु. 1.55
|
नातं निसर्गाशी – समुद्राच्या
भरती ओहोटीचं चक्र – डॉ. श्रीकांत कार्लेकर
|
स.8.45. वा.
|
गीर्वाणभारती –दशलक्षण
धर्म जैनांच्या पर्यूषण पर्वावर आधारित – भाषण – प्राजक्ता धर्मराव कोळेकर
|
स.9.15 वा.
|
वाटा विकासाच्या –
केंद्र सरकारच्या महत्त्वपुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका – ‘ सर्व शिक्षा अभियान – सुमिल कु-हाडे
, शिक्षणाधिकारी, पुणे
|
स. 9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – डॉ. वसंतराव देशपांडे
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध – ज्येष्ठ
लेखिका लिला गोळे यांच्या साहित्यावर आधारित कार्यक्रम – सा.क. अंजली क-हाडकर
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
भारतीय सैनयदलाची ओळख
|
दु.2.15 वा.
|
गांधी वंदना – डॉ. वि.वि.
घाणेकर
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – अतुलकुमार उपाध्ये – व्हायोलिनवादन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – भटकंती – अनवट
पुष्पवाटांची
|
सायं6.15
वा.
|
लोकसंगीत – संगीत भजन
– शांताराम गावडे आणि सहकारी
|
सायं. 6.30 वा.
|
वृंदगान पाठ – सिंधी गीत, कवि – हिंदराज दुखायल,
संगीत – कानुघोष
|
सायं. 6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम संगीत – वैशाली देशपांडे
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषि
हवामान सूचना – लाईव्ह
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी
सुगम – साधना घुगरी
|
रा.9.30 वा.
|
संवाद – डॉ. लक्ष्मण
देशपांडे यांची एका नाट्य कलावंताची नाट्य चळवळ या विषयी प्राध्यापक अजित दळवी यांनी
घेतलेली मुलाखत
|
रा.10.00 वा.
|
हिंदी कार्यक्रम –
कलश – विज्ञान विषय नही एक दोस्त है – लेखन – विहंग सलगर
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – विदुषी वीणा सहस्त्रबुध्दे
|
No comments:
Post a Comment