378
अंश 7.8 मीटर्स वर गुरूवार दिनांक 02/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 वा.
|
उत्तम शेती – सोयाबिन वरील करपा,मुळकुंज आणि तांबेरा
|
स.8.45 वा.
|
भाषण विभाग
– मनोयात्री आणि बेवारस लोकांसाठी काम करणारे अमितप्रभा वसंत यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली
बातचीत
|
स.9.15 वा.
|
वाटा विकासाच्या केंद्र सरकारच्या महत्त्व पुर्ण योजनांवर आधारित कार्यक्रम
मालिका शेतक-यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करणे – सहभाग – श्री.विजय घावटे, कृषी संचालक, पुणे – सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
स.9.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीयसंगीत – हेमंत पेंडसे – गायन
|
दु.2.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत – भालचंद्र देव – व्हायोलिन
वादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी –
‘स्टे टयुन्ड’ – फ्रेशगप्पा रिफ्रेशिंग गाणी – सा.कर्ता
– देवेंद्र पचंगे
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदीक – भिमाजी पाखमोडे आणि सहकारी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – खरीपातील भेंडी पिकांच कीड व्यवस्थापन – माहिती – डॉ.बाबासाहेब बढे, मका लागवडीसाठी संकरीम वाणांची नीवड – माहिती – डॉ. उल्हास बोरणे
|
रा.9.30 वा.
|
लोकसंगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम – 72 व्या
स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं विविध
भाषांमधील देशभक्ती गीतं
|
रा.10.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – मोहनकुमार दरेकर – गायन
|