378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 04/06/2018 चे विशेष कार्यक्रम
स.06.05
वा.
|
प्रभात
वंदन - गीर्वाणवाणी – शिवमानसपुजा – शर्वरी लेले - सह , चिंतन – ले/वा. विलास राशीनकर
|
स.06.40 वा.
|
उत्तम
शेती –
|
स.06.45 वा.
|
आपले
आरोग्य – आईच्या दुधाच महत्तव – वैद्श् विनिता कुलकर्णी
|
स.06.50 व
दु.1.55
|
नातं
निसर्गाशी –
|
स.7.00 वा.
|
आजचा
विचार
|
स.7.40
वा.
|
सुगम
संगीत - भावधारा
|
स.8.40
वा.
|
आवर्जून जावे असं काही
|
स.8.45
वा.
|
परिक्रमा – ‘पर्यायी इंधन – अमोनियम नायट्रेट या विषयी श्रीनिवास शारंगपाणी यांची गौरी लागू यांनी
घेतलेली मुलाखत
|
स.9.00,रा. 7.15
|
मराठी चित्रपट संगीत
|
स.09.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – मुकुल कुलकर्णी – गायन
|
स.10.05
वा.
|
नाट्य संगीत
|
स.10.30
वा.
|
हिंदी भजन
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध – माध्यमातील स्त्री प्रतिमा या विषयी
प्रतिक्रियांवर आधारित कार्यक्रम
|
दु.2.00
वा.
|
हिंदी
चित्रपट संगीत
|
दु.2.30
वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – मुकुल कुलकर्णी – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी –
सेवाव्रती – एचआयव्ही बाधित मुलांसाठी काम
करणारा अमित मोहिते यांच्याशी निकीता पाटील हिने केलेली बातचीत
|
सायं.
6.15 वा.
|
लोकसंगीत –
संगीत भजन – प्रदीप मोहिते आणि सहकारी
|
सायं.
6.30 वा.
|
उपशास्त्रीय
संगीत – आदिती बॅनर्जी – गायन
|
सायं.7.15
वा.
|
चित्रपट
संगीत
|
सायं.
7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022पर्यंत दुप्पट करणाच्या हेतुनी
मार्गदर्शन पर प्रा.का. मालिका शेतशिवार , मान्सून वर आधारित
खरीप पिकांसाठी पाण्याचे नियोजन - माहिती – डॉ.शिरीष खेडीकर
|
रा.8.15
वा.
|
स्वरमाधुरी
– सुहास शामगांवकर – मराठी सुगम
|
रा.8.30
वा.
|
मिश्र
संगीत
|
रा.9.30
वा .
|
चार साल मोदी
सरकार – अल्प संख्याकोंओंका सक्षमीकरण – केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी
यांची मुलाखत
|
रा.10.00
वा.
|
फोन इन आपकी
पसंद (हिंदी) – सा.क. सिध्दार्थ बेंद्रे
|
रा. 10.30
वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत
– झरीन दारूवाला – सरोद वादन
|