378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 05/09/2018 चे विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
प्रभात
वंदन – गीर्वाणवाणी – हरिशरणाष्टकम् – कविता खरवंडीकर, चिंतन – अपर्णा
साबणे – आळस
|
स.6.45 वा.
|
आपले
आरोग्य – आतड्यांचा कॅन्सर – डॉ. अनुराधा सोवनी
|
स.6.50 वा
|
नातं
निसर्गाशी - समुद्राच्या भरती ओहोटीच चक्र – डॉ. श्रीकांत
कार्लेकर
|
स.8.45 वा.
|
मलाही काही सांगायचंय – रिक्षा चालकांच्या मनोगतांवर
आधारित कार्यक्रम
|
स.9.15 वा.
|
‘’वाटा विकासाच्या ‘’ केंद्र शासनाच्या महत्वपूर्ण योजनांवर
आधारित कार्यक्रम मालिका – ‘’दिनदयाल उपाध्याय कौशल्य विकास
योजना’’ सहभाग – श्री.पंकज
शेळके, प्रकल्प संचालक ’दिनदयाल उपाध्याय
कौशल्य विकास योजना पुणे - सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
स.9.30 व रा.10.30
|
आलाप
– शास्त्रीय संगीत – नीलकमल
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध
– प्रायो कार्यक्रम – निर्भिड सा-या बना ग, निसर्ग अभ्यासक, लेखक मृणालिनी वनारसे यांच्या गौरी पत्की यांनी घेतलेल्या मुलाखतीचा
पहिला भाग, जगणं मस्त मजेचं - ले.श्रीपाद ब्रम्हे
|
दु.1.05
वा.
|
खुलं आकाश – मालिका – ओवी गाऊ विज्ञानाची –
आकाशवाणी – परभणी
|
दु.2.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – सहाना बॅनर्जी
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– मेघ मल्हार - पावसाशी गट्टी करणा-या व्यक्तिंशी गप्पा – ‘शेफ्सच्या नजरेतून पावसाळा - तारांकित हॉटेलचे मास्टर शेफ धैर्यशील रायबागकर
यांच्याशी प्रियंका नगरकर हिनी केलेली बातचीत
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत –
पोतराजाची गाणी – मोहन साठे
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी
– मराठी सुगम संगीत – राजीव बर्वे
|
रा. 7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्प्ट करण्याच्या
हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार,पर्व हंगामी ऊसासाठी ठिबक सिंचन पध्दती – माहिती – प्रदिप पुंडलिक शिंदे
|
रा.8.15 वा.
|
समन्वित
कार्यक्रम – शिक्षक दिन – वंचितांचे शिक्षण – ले.हेरंब कुलकर्णी
|