378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 02/09/2018 चे
विशेष कार्यक्रम
स.6.40व दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – रेशिम उद्योगासाठी योजना
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – आरोग्यासाठी झोप – वैद्य रणजित निंबाळकर
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. – सिध्दार्थ बेंद्रे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
– कलाकार – उ.अब्दुल लतीफ खान – सारंगीवादन
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्या
पसंतीची गाणी– सहभाग – ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी ,
सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम –– सा.क.मानसी
ठाकूर – विषय – मंगळागौरीच्या आठवणी
|
दु. 1.40 वा.
|
जिल्हा वार्तापत्र –
अमरावती
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –‘स्वत:ला
घडवतान’’ मालिकेचा दुसरा भाग – मार्गदर्शन चित्रकार चंद्रमोहन
कुलकर्णी
|
सायं.6.30 वा.
|
लोकनाट्य – ‘’स्वर्गाची
सफर’’ सा.क. शामराव खाडे आणि सहकारी
|
रा.7.15 वा.
|
माझे घर माझे शेत – नारदीय
कीर्तन- सा.क.श्रीपाद
अभ्यंकर – आख्यान विषय – ‘’गुरू पौर्णिमा’’
|
No comments:
Post a Comment