378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 19/08/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.05 वा.
|
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी
– सरस्वती सूक्त – वेदमुर्ती मोरेश्वर घौसास गुरूजी आणि सहकारी, चिंतन
– धनंजय अवसरीकर – अहंकार
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. – प्रवीण कुलकर्णी
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्या
पसंतीची गाणी आणि मनोगतांची सुरेल मैफल –
सहभाग – ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी , सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम –– सा.क.गौरी पत्की
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान –‘’स्वातंत्र्याने
काय दिलं’’ या विषयी
डॉ. कुमार सप्तर्षी यांच मनोगत
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी - पुरूषोत्तम फिव्हर यंदाच्या पुरूषोत्तम करंडक
एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीवर आधारित आढावा
|
सायं.6.30 वा.
|
लोकनाट्य – पांडुतात्यांचा
फेरफटका – लेखन – बबनराव बहिरट सा.क. प्रल्हाद आत्माराम पाटील
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा – माधुरी ओक – गायन
|
No comments:
Post a Comment