378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 25/08/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.05 वा.
|
प्रभात वंदन – गीर्वाणवाणी – चिंतन
– भानू काळे – अति बोलण्याचे दुष्परिणाम
|
स. 6.40 व दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – रांगडा हंगामातील कांदा रोपवाटिका
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान - बालनाट्य – कोडे सुटले – सा.क. डॉ. अचला दिक्षीत
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – पुरूषोत्तम फिव्हर 2018 पुरूषोत्तम करंडक एकांकिका
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा आढावा
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का. मालिका –
शेतशिवार ,सहनिवेदन
– प्रिया बेल्हेकर
|
रा.8.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – नारळी पौर्णिमा ले.स्वप्नजा मोहिते –
सा.क. सुहास विद्वांस (आकाशवाणी – रत्नागिरी)
|
No comments:
Post a Comment