378 अंश 7.8 मीटर्स वर मंगळवार दिनांक 28/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.40व दु.1.45वा
|
उत्तम शेती – कागदी लिंबाची लागवड
|
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – डोळयांचे आरोग्य – डॉ. सचिन बोधले
|
स.9.15 वा.
|
वाटा
विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण कल्याणकारी योजनावर आधारित
कार्यक्रम मालिका –
|
रा.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीयसंगीत – विदुषी कला रामनाथ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध (आरोग्यदर्पण)
– “अटळ दु:खातनू
सावरताना ‘’ पुस्तकाच्या लेखिका – डॉ. संज्योत देशपांडे
यांची वैशाली कणसकर यांनी घेतलेली मुलाखत
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश – मालिका –
ओवी गाऊ विज्ञानाची
|
दु.2.30
वा.
|
आलाप - शास्त्रीय संगीत
– पं. भिमसेन जोशी – शा.गायन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – स्टे टयुन्ड
– फ्रेश गप्पा – रिफ्रेशिंग गाणी – सा.कर्ता- सिध्दार्थ जोशी
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदीक – शिवाजी
शेंडगे
|
सायं.6.30 वा.
|
लोकजागर – ‘’संविधान
दर्शन’’ लघुनाटिका
– ले. अविधा जगताप
|
सायं.6.45 वा.
|
स्वरमाधुरी – मराठी सुगम
– वैशाली अळुरकर
|
सायं.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – कृषी
हवामान सूचना लाईव्ह, जोड व्यवसाय
कराल तरच शेतीत टिकाल – माहिती – डॉ. महेंद्र मोटे,ऊस पिकांवरील
नविन रोग – पलो लिफ डिसीज आणि त्यांचे व्यवस्थापन – माहिती – भरत हंबीरराव पवार
|
रा.9.30 वा.
|
साहित्य सौरभ – विश्वास
वसेकर यांच्या कविता
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
– पं.हरिप्रसाद चौरसिया – बासरीवादन
|
No comments:
Post a Comment