378
अंश 7.8 मीटर्स वर रविवार दिनांक 12/08/2018
चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – त्वचा विकार – शिबे,
सुरमा – डॉ.प्रदीप महाजन
|
स.7.25 वा.
|
सुप्रभात – सा.क. – कैलास शिंदे
|
स.11.30 वा.
|
विशेष गीतगंगा – मान्यवरांच्या
पसंतीची गाणी आणि गप्पांची सुरेल मैफल – सहभाग – ज्येष्ठ अभिनेते दिलीप
प्रभावळकर,
सा.क. संजय भुजबळ
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – सखी
संवाद – फोन इन कार्यक्रम –– सा.क.मानसी
ठाकूर, विषय
– काटकसर
|
सायं. 6.15 वा.
|
लोकसंगीत – भेदिक –
लहुदादा कदम आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
हिंदी गीत भजन –
भावना कडुसकर
|
रा.7.10 वा.
|
माझे घर माझे शेत –
कीर्तन- सा.क.ज्ञानेश्वर
कपलाने – आख्यान विषय – स्वातंत्र्यासाठी लढा
|
रा.9.30 वा.
|
रविवासरीय संगीत सभा – नादस्वरम् वादन – एस.एन.आर.कृष्णमूर्ती
|
No comments:
Post a Comment