378
अंश 7.8 मीटर्स वर बुधवार दिनांक 15/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.
6.05 वा.
|
प्रभात
वंदन – गीर्वाणवाणी – पांडुरंगाष्टकम् – मधुसुदन कानेटकर, चिंतन – स्वतंत्र
देश – मेधा पाटकर
|
स.6.50 व दु.1.55
|
नातं
निसर्गाशी - जपु या निसर्गाला या विषयी सुनिल
लिमये यांची मुलाखत
|
स.7.05 वा.
|
स्वातंत्र
दिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्यावर होणा-या ध्वजारोहण
सोहळ्याचं आणि भाषणाचं प्रत्यक्ष प्रसारण – संपेपर्यंत
|
दु.12.00
वा.
|
स्नेहबंध – माझ्या स्वप्नातला भारत – बाह्यमुद्रणावर
आधारित कार्यक्रम – सा.क- गौरी पत्की, ‘’ जगणं मस्त मजेचं’’ - ले. मंगला गोडबोले
|
दु.2.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – उ.बिसमिल्ला खान यांचं शहनाई वादन
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी
– देशवंदना – स्वातंत्र्यं दिनानिमित्त विशेष संगीतम कार्यक्रम
|
रा. 7.30 वा.
|
माझे घर
माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्प्ट करण्याच्या
हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, ऊसासाठी ठिबकद्वारे खतं व्यवस्थापन – माहिती – प्रदीप पुंडलिक शिंदे
|
रा.8.15 वा.
|
स्वातंत्र्य
दिन सोहळ्यावर आधारित विशेष ध्वनी चित्र
|
रा. 9.30 वा.
|
सलाम वर्दी – विशेष कार्यक्रम – सेल्युट सॅमबहादूर
फिल्ड मार्शल माणेकशॉ यांच्या जीवन कार्यावर आधारित रूपक – लेखन. – कर्नल विनायक
तांबेकर, सा.क. अरूण सोलंकी
|
रा.10.00 वा.
|
फोन
इन आपली आवड – सा.क. – शैलेश परांजपे
|
No comments:
Post a Comment