378 अंश 7.8 मीटर्स वर सोमवार दिनांक 27/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.05
|
प्रभातवंदन –
गीर्वाणवाणी – इंदुसूक्त – परशुराम बापट आणि सहकारी,
चिंतन – भानू काळे – दुस-यासाठी काहीतरी करण्याची वृत्ती
|
स.06.40 व दू.1.45वा.
|
उत्तम शेती – पीकसल्ला
|
स.06.45 वा.
|
आपले आरोग्य – रंगांधळेपणा – डॉ. सचिन बोधले
|
स.6.50 व दू.1.55वा.
|
नातं निसर्गाशी – आर्कीडस – डॉ. प्रकाश दिवाकर
|
स.8.45 वा.
|
परिक्रमा – पंढरपूर ते आळंदी परतवारी करणारे
सुधीर महाबळ यांची मुलाखत
|
स.9.15 वा.
|
वाटा विकासाच्या – केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण
कल्याणकारी योजनावर आधारित कार्यक्रम मालिका – प्रधानमंत्री मुद्रा योजना, सहभाग – आनंद बेडेकर व्यवस्थापक(विस्तार)
महाराष्ट्र बँक पुणे , सा.क. राजेंद्रकुमार घाटगे
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय गायन – बबन शिंदे – सुंद्रीवादन
|
दु.12.00 .वा.
|
स्नेहबंध –
सवादिष्ट – सिंधी पाककृती – सुनिता मिराजदार
|
दु.1.05 वा
|
खुलं आकाश – मालिका –
ओवी गाऊ विज्ञानाची
|
दु.2.30 वा.
|
आलाप- शास्त्रीय संगीत
– वि.मंजुषा पाटील – गायन
|
सायं.5.30वा.
|
युववाणी – पियुष मोडक – शा.गायन
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – पोवाडा – शिवाजी नामदेव धोंडिबा वैरागर आणि सहकारी
|
सायं.6.30 वा.
|
उपशास्त्रीय गायन – आदिती
बॅनर्जी – उपशास्त्रीय संगीत
|
सायं.7.15 वा.
|
समन्वित कार्यक्रम – दिशा विकासाची –केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण
कल्याणकारी योजनांवर आधारित कार्यक्रम मालिका
|
सायं. 7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी
मित्रांचं उत्पन्न सन 2022पर्यंत दुप्पट करणाच्या हेतुनी मार्गदर्शन पर
प्रा.का. मालिका शेतशिवार,पावसाळी
हवामानात जपा शेळयांचे आरोग्य – माहिती – डॉ. अजय विजय खानविलकर, सहनिवेदक – वहीदा शेख
|
रा.9.30 वा.
|
नाटक – ‘’अज्ञात
झ-यावर स्त्री ‘’ मूळ कथा – डॉ. अरूणा ढेरे – सा.क. गौरी लागू
|
रा.10.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय संगीत
– कविता खरवंडीकर – गायन
|
No comments:
Post a Comment