378
अंश 7.8 मीटर्स वर शुक्रवार 17/08/2018 चे विशेष कार्यक्रम
स.6.45 वा.
|
आपले आरोग्य – स्तनपानाचे महत्व – डॅा . सुनिल गोडबोले
|
स.6.50 व दु. 1.55 वा.
|
नातं
निसर्गाशी – श्रावणनांदी – डॉ.कांचनगंगा गंधे
|
दु.12.00वा.
|
स्नेहबंध
– विमल लिमये यांच काव्यवाचन, पवनाकाठचा धोंडी – गो.नि.दांडेकर
|
दु.1.05 वा.
|
खुलं आकाश
– मालिका – टिंटोच्या गोष्टी – नातीगोती – ले.अक्षय वाटवे, सा.क. तेजश्री कांबळे
|
दु.2.30 वा.
|
आलाप –
शास्त्रीय संगीत – डॉ. दिग्विजय वैद्य – गायन
|
सायं.
6.30 वा.
|
वृंदगान पाठ – नेपाळी गीत, कवि – रूद्र व हयाल, संगीत – सुमन केळकी
|
रा.7.30
वा.
|
माझे
घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या
हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का.मालिका – शेतशिवार, शेळीपालन आणि विक्री व्यवस्थापन – माहिती – डॉ.मुकूंद आमले
|
No comments:
Post a Comment