378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 18/08/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.40 व दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – पिकांतील गंधक कमतरतेची लक्षणे
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – स्तनपानाचे
महत्व – डॉ. सुनील गोडबोले
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक श्रृतिका – ‘जगणं
मस्त मजेचं’ – ले – मंगला गोडबोले ,
सा.कर्त्या - गौरी लागू
|
स.10.30 वा
|
उपशास्त्रीय संगीत - कविता गाडगीळ- कजरी, सुलभा
पिशवीकर- कजरी, पं.उल्हास कशाळकर – भैरवी ठुमरी
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा - सा.क
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान - बदललेला
अभ्यासक्रम – 8वीआणि10 वी च्या बदलेल्या परीक्षापध्दतीबद्दल बी.के. दहिफळे यांनी
दिलेली माहिती
|
सायं.5.30 वा.
|
युववाणी – मेघ मल्हार
– पावसाशी गट्टी करणा-या दर्यावर्दींच्या नजरेतुन पावसाळा – जहाजाचे कप्तान प्रदीप
मर्चंट दातार यांच्याशी दिशा देशपांडे हिची बातचीत
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत –
शेतकरी मित्रांचं उत्पन्न सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतूनी
मार्गदर्शन करणारी प्रा.का. मालिका – शेतशिवार ,भूजलाची वृध्दी आणि पेय जलाची शाश्वती
या विषयी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणेचे संचालक शेखर गायकवाड यांनी दिलेली
माहिती
|
No comments:
Post a Comment