378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 11/08/2018 चे
विशेष कार्यक्रम
स. 6.40 व दु.1.45 वा.
|
उत्तम शेती – डाळिंबावरील तेलकट डाग, रोग,रसशोषक पतंगाचं नियंत्रण
|
स. 6.45 वा.
|
आपले आरोग्य – दालचिनी
– वैद्य शैलेश गुजर
|
स.6.50 वा. व दु.1.55
|
नातं निसर्गाशी – त्सुनामी
आणि वनस्पती – डॉ.प्रकाश
दिवाकर
|
स. 8.45 वा.
|
कौटुंबिक श्रृतिका – ‘जगणं मस्त मजेचं’ – ले – मंगला गोडबोले , सा.कर्त्या - गौरी लागू
|
स.9.30 वा.
|
आलाप – शास्त्रीय
संगीत – पं.व्ही.आठवले- गायन, पं.व्ही.आर.आठवले – भैरवी ठुमरी
|
दु.1.00 वा.
|
फोन इन लोभ असावा - सा.क
|
दु.2.30 वा.
|
बालोद्यान - आदित्य नाकोडा एन्कलेव्ह च्या बालक
कलाकारांनी सादर केलेलं नाटक आणि नाट्यछटा
|
सायं.6.15 वा.
|
लोकसंगीत – पोवाडा – (उमाबाई दाभाडे) नामदेव धोंडीबा वैरागर
आणि सहकारी
|
रा.7.30 वा.
|
माझे घर माझे शेत – शेतकरी मित्रांचं उत्पन्न
सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का. मालिका –
शेतशिवार ,म्हैस
पालन व्यवसाय आणि व्यवस्थापन – माहिती – डॉ.महेंद्र मोटे
|
रा.8.15 वा.
|
स्वरमाधुरी – हिंदी गझल – आशा दांडेकर
|
रा.9.30 वा.
|
संगीताचा अखिल भारतीय
कार्यक्रम – पं.विद्याधर व्यास – गायन
|
No comments:
Post a Comment