378
अंश 7.8 मीटर्स वर शनिवार दिनांक 04/08/2018
चे विशेष कार्यक्रम
स. 6.40 व दु.1.45 वा.
|
उत्तम
शेती – कपाशीवरील करपा, मर आणि लाल्या रोगांच
नियंत्रण
|
स. 6.45
वा.
|
आपले आरोग्य – किरकोळ ताप – डॉ.दिलीप देवधर
|
स. 8.45
वा.
|
कौटुंबिक
श्रृतिका – ‘जगणं मस्त मजेचं’ – ले – मंगला गोडबोले , सा.कर्त्या - गौरी लागू, संगीत – सचिन इंगळे
|
दु.12.00 वा.
|
स्नेहबंध – ग्रामीण – 1. ओजस सुनीती विनय
यांच्याशी तेजश्री कांबळे यांनी केलेली बातचीत, 2.पारंपारिक देशी बियाणं – तेजश्री कांबळे यांनी संकलीत केलेली माहिती
|
दु.2.30
वा.
|
बालोद्यान - अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलच्या
विद्यार्थीनींनी सादर केलेल नाट्य अभिवाचन
|
सायं.5.30
वा.
|
युववाणी –
मेघ मल्हार – पावसाशी गट्टी करणा-या व्यक्तिंशी गप्पा – चित्रकाराच्या
नजरेतून
पाऊस ‘ कवयित्री कल्पना दुधाळ यांच्याशी गप्पा गोष्टी
|
रा.7.30
वा.
|
माझे घर माझे शेत – 1.शेतकरी मित्रांचं उत्पन्न
सन 2022 पर्यंत दुप्पट करण्याच्या हेतूनी मार्गदर्शन करणारी प्रा.का. मालिका –
शेतशिवार ,2. वन विभागा मार्फत राबवण्यात येणा-या योजना – माहिती – अर्जुन पाटिलबा
म्हसे, उपवन संरक्षक, जुन्नर विभाग
|
रा.8.15
वा.
|
रेमन
मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित डॉ सोनम वांगचुक यांची अरूण सोळंकी यांनी
घेतलेली मुलाखत
|
No comments:
Post a Comment